शेतकरी ओळखपत्र नोंदणी (Farmer ID Registration) साठी येथे क्लिक करा ७/१२, ८अ उतारा पाहण्यासाठी येथे क्लिक करा संगणकीकृत ग्रंथालय पाहण्यासाठी येथे क्लिक करा
🌳
547

भौगोलिक क्षेत्रफळ (हे. आर.)

👤
809

लोकसंख्या

🏘️
3

वॉर्ड संख्या

🗳️
886

मतदार संख्या

👨‍👩‍👧‍👦
205

कुटुंब संख्या

🏫
1

शाळा/महाविद्यालय संख्या

✏️
1

अंगणवाडी संख्या

गावाची माहिती

ढवळेवाडी (निं) हे गावामध्ये अनेक धार्मिक स्थळ आहे.त्याचबरोबर गाव आध्यात्मिक क्षेत्रात अग्रेसर आहे. गावामध्ये कीर्तन सप्ताह बसतात . ढवळेवाडी (निं) मध्ये फार सुंदर असे राम मंदिर आहे . तसेच या गावामध्ये ठळक वेशिष्टये बाबदेव यात्रे निमित काठीच्या नारळाचा उच्चाकी लिलाव होतो .तसेच यात्रा मोठ्या गर्दीने होते .